🛡️ Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती
|

🛡️ Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती

Indian Coast Guard Bharti 2025 – भारतीय तटरक्षक दलाने 2025 साली एकूण 630 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत नाविक (GD, DB) आणि यांत्रिक (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स) पदांचा समावेश आहे. CGEPT 01/2026 आणि 02/2026 बॅच अंतर्गत ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीचा अभ्यास करून 25 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा….