SSC CHSL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती
SSC CHSL Bharti 2025: ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 10+2 (Higher Secondary) पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. यामध्ये एकूण 3131 पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ही संधी नक्कीच घेऊन अर्ज करावा.
पदांची माहिती (Vacancy Details)
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) / ग्रेड A | – |
कनिष्ठ लिपिक (LDC) / सचिवालय सहाय्यक (JSA) | – |
एकूण | 3131 |
शैक्षणिक पात्रता
- DEO / ग्रेड A: 12वी उत्तीर्ण (गणित विषयासह)
- LDC / JSA: फक्त 12वी उत्तीर्ण
वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 27 वर्ष
- SC/ST – 05 वर्षे सूट
- OBC – 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क
- General/OBC: ₹100/-
- SC/ST/PWD/महिला/ExSM: शुल्क नाही
Overview
Company Name | Staff Selection Commission (SSC) |
Position | DEO, LDC, JSA |
Location | संपूर्ण भारत |
Apply | Apply Online |
Join NayaNaukri Channel |
महत्वाच्या तारखा
- Online अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
- Tier-I परीक्षा: 08 ते 18 सप्टेंबर 2025
- Tier-II परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2026
परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)
Tier-I (CBT)
प्रश्नसंख्या: 100
गुण: 200
विषय: General Intelligence, English, Quantitative Aptitude, General Awareness
कालावधी: 60 मिनिटे
निगेटिव्ह मार्किंग: 0.50 गुण
Tier-II
लेखी परीक्षा (Descriptive) – Essay/Letter Writing
कालावधी: 60 मिनिटे
गुण: 100
काही महत्वाचे टिप्स
फॉर्म भरताना अचूक माहिती भरा.
फोटो आणि सही योग्य साईजमध्ये अपलोड करा.
Online अर्जाची प्रिंट घेऊन ठेवा.