MPSC Group B Bharti 2025 – महाराष्ट्र गट ब भरतीची संधी!
MPSC Group B Bharti 2025 MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 – 282 जागांसाठी भरती जाहीर
MPSC Group B Bharti 2025 ही महाराष्ट्रातील पदवीधर तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 282 जागांसाठी गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 01 ऑगस्ट 2025 पासून सुरु होत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे.
या लेखात तुम्हाला शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, परीक्षा दिनांक व महत्त्वाच्या लिंक्सबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
📋 पदनिहाय जागा
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | सहायक कक्ष अधिकारी (Group B) | 03 |
2 | राज्य कर निरीक्षक (Group B) | 279 |
🎓( MPSC Group B Bharti 2025) शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने पदवीधर असणे आवश्यक आहे.
🎯 वयोमर्यादा (01 नोव्हेंबर 2025 अनुसार)
सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 5 वर्षांची सूट
💰 (MPSC Group B Bharti 2025) परीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग ₹394/-
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ ₹294/-
नोकरीचे ठिकाण
नोकरीचे ठिकाण
🏢 परीक्षा केंद्रे
महाराष्ट्रातील 37 जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.
🗓️ महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरु होण्याची तारीख 01 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025
पूर्व परीक्षा तारीख 09 नोव्हेंबर 2025
📌 भरतीचा आढावा (Overview Table)
माहिती | तपशील |
---|---|
कंपनीचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
एकूण जागा | 282 जागा |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवी |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे (आरक्षित प्रवर्गास ५ वर्षे सवलत) |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन (Online) |
अर्ज फी | खुला प्रवर्ग: ₹394/- |
apply online | click hare |
Join NayaNaukri Channel |
✅ उमेदवारांसाठी सूचना
सर्व पात्रता अटी तपासा.
अर्ज 21 ऑगस्ट 2025 पूर्वी पूर्ण करा.
पूर्व परीक्षेची तयारी वेळेत सुरू करा – 09 नोव्हेंबर 2025 ही तारीख लक्षात ठेवा.
अधिकृत MPSC वेबसाईटवर नियमित तपासणी करा.