IB Bharti 2025: 4987 सुरक्षा सहायक/एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती सुरू
IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 4987 पदांसाठी भरती
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिपत्याखालील Intelligence Bureau (IB) मार्फत सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव्ह पदांसाठी 4987 जागांची मेगाभरती जाहीर झाली आहे. भारतभरातील इच्छुक 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
या पदासाठी निवड लेखी परीक्षा व इतर टप्प्यांतून केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2025.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
वयाची अट
वयोमर्यादा (17 ऑगस्ट 2025 रोजी)
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 27 वर्षे
सुट:
SC/ST: 5 वर्षे
OBC: 3 वर्षे
अर्ज शुल्क
General/OBC/EWS: ₹650/-
SC/ST/ExSM/महिला: ₹550/-
🗓️ अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 ऑगस्ट 2025
नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नियुक्ती दिली जाईल.
IB Bharti 2025 – माहितीची Overview
तपशील | माहिती |
---|---|
कंपनीचे नाव | Intelligence Bureau |
शैक्षणिक पात्रता | 10वी उत्तीर्ण |
अर्ज शुल्क | ₹650/- (SC/ST/महिला/ExSM: ₹550/-) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
Online अर्ज | Apply Online |
Join NayaNaukri Channel |