https://nayanaukri.in/bps-so-bharti-2025-1007-specialist-officer-पदांसाठी-भरती-सुरू/

IBPS PO Bharti 2025: 5208 पदांसाठी भरती सुरु – आजच अर्ज करा!

IBPS PO Bharti 2025 बद्दल संपूर्ण माहिती
Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांसाठी एकूण 5208 रिक्त जागांची भरती जाहीर झाली आहे. ही भरती CRP-PO/MT-XV अंतर्गत केली जात आहे.

पदांची माहिती

पदाचे नावजागा
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनी (MT)5208

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी)

  • किमान: 20 वर्षे
  • कमाल: 30 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

परीक्षा शुल्क

General/OBC: ₹850/-

SC/ST/PWD: ₹175/-

महत्वाच्या तारखा

पूर्व परीक्षा (Prelims): ऑगस्ट 2025

मुख्य परीक्षा (Mains): ऑक्टोबर 2025

Overview

जाहिरात (PDF)Download
ऑनलाईन अर्ज लिंकApply Now
Join NayaNaukri ChannelJoin Now

परीक्षा पद्धती

पूर्व परीक्षा (Preliminary Exam)
इंग्रजी भाषा

परिमाणात्मक योग्यता

विचारशक्ती चाचणी

मुख्य परीक्षा (Main Exam)
Reasoning & Computer Aptitude

General/Economy/Banking Awareness

English Language

Data Analysis & Interpretation

तसेच, वर्णनात्मक चाचणी (Essay/Letter Writing) देखील घेतली जाईल.

इतर महत्वाची माहिती

परीक्षा ही Online CBT स्वरूपात होईल.

केवळ Online अर्ज स्वीकृत केली जातील.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *