SSC CHSL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती

SSC CHSL Bharti 2025: ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 10+2 (Higher Secondary) पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. यामध्ये एकूण 3131 पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ही संधी नक्कीच घेऊन अर्ज करावा.

पदांची माहिती (Vacancy Details)

पदाचे नावपदसंख्या
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) / ग्रेड A
कनिष्ठ लिपिक (LDC) / सचिवालय सहाय्यक (JSA)
एकूण3131

शैक्षणिक पात्रता

  • DEO / ग्रेड A: 12वी उत्तीर्ण (गणित विषयासह)
  • LDC / JSA: फक्त 12वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 27 वर्ष
  • SC/ST – 05 वर्षे सूट
  • OBC – 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क

  • General/OBC: ₹100/-
  • SC/ST/PWD/महिला/ExSM: शुल्क नाही

Overview

Company NameStaff Selection Commission (SSC)
PositionDEO, LDC, JSA
Locationसंपूर्ण भारत
Apply Apply Online
Join NayaNaukri ChannelWhatsApp

महत्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
  • Tier-I परीक्षा: 08 ते 18 सप्टेंबर 2025
  • Tier-II परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2026

परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)

Tier-I (CBT)
प्रश्नसंख्या: 100

गुण: 200

विषय: General Intelligence, English, Quantitative Aptitude, General Awareness

कालावधी: 60 मिनिटे

निगेटिव्ह मार्किंग: 0.50 गुण

Tier-II
लेखी परीक्षा (Descriptive) – Essay/Letter Writing

कालावधी: 60 मिनिटे

गुण: 100

काही महत्वाचे टिप्स

फॉर्म भरताना अचूक माहिती भरा.

फोटो आणि सही योग्य साईजमध्ये अपलोड करा.

Online अर्जाची प्रिंट घेऊन ठेवा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *