SSC CHT Bharti 2025: 437 हिंदी ट्रान्सलेटर पदांची भरती
SSC CHT Bharti 2025 ची मुख्य माहिती:
SSC CHT Bharti 2025: SSC मार्फत 437 जागांसाठी हिंदी ट्रान्सलेटर पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. SSC JHT 2025 परीक्षेद्वारे ही भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
पदांची माहिती (Total: 437 पदे):
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) | – |
AFHQ मध्ये JTO | – |
ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर / ज्युनियर ट्रान्सलेटर | – |
सिनियर हिंदी ट्रान्सलेटर / सिनियर ट्रान्सलेटर | – |
सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) – CRPF | – |
एकूण जागा | 437 |
🎓 शैक्षणिक पात्रता:
पद क्र. 1, 2, 3, 5 साठी:
हिंदी पदव्युत्तर पदवी (इंग्रजी विषयासह)
अनुवादात डिप्लोमा / सर्टिफिकेट किंवा 2 वर्षांचा अनुभव
पद क्र. 4 साठी:
हिंदी पदव्युत्तर पदवी (इंग्रजी विषयासह)
अनुवादात डिप्लोमा / सर्टिफिकेट किंवा 3 वर्षांचा अनुभ
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजी):
किमान: 18 वर्षे
कमाल: 30 वर्षे
शिथिलता:
SC/ST: 5 वर्षे
OBC: 3 वर्षे
फी माहिती (fee):
General/OBC/EWS: ₹100/-
SC/ST/महिला/ExSM: फी नाही
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
- अर्जामध्ये सुधारणा 01 – 02 जुलै 2025
- पेपर I परीक्षा 12 ऑगस्ट 2025
महत्त्वाच्या लिंक:
जाहिरात PDF | click Hear |
Online अर्ज | Apply Online |
Join NayaNaukri Channel |
निष्कर्ष:
जर तुमचं स्वप्न केंद्र सरकारमध्ये हिंदी ट्रान्सलेटर म्हणून नोकरी करण्याचं असेल, तर ही भरती संधी तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. लवकरात लवकर अर्ज करा आणि SSC CHT Bharti 2025 मध्ये सहभागी व्हा.