NHAI भरती 2025

NHAI भरती 2025:भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ही भरती GATE 2025 नुसार होणार असून, सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

🧾 पदांचा तपशील(Job Details):

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)60

शैक्षणिक पात्रता (Qualification):

  • सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  • GATE 2025 मध्ये पात्रता आवश्यक

वयोमर्यादा (Age Limit):

  • 09 जून 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी(Fee): नाही

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):

जाहिरात PDFClick Here
ऑनलाइन अर्ज (Apply Online)Apply Online
Join NayaNaukri ChannelClick Here
Join NayaNaukri youTube ChannelClick Here

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *